(दिवस असे हे ढकलायचे रडत रखडत जगायचे !!)
चालः दिवस तुझे हे फुलायचे ! झोपाळ्यावांचून झुलायचे !!
---------------------------------------------------------------------------
दिवस असे हे ढकलायचे!
रडत रखडत जगायचे !!
ऑफिसला रोज जाणे !
करता रोजची कामे !
बॉसला पुरुन उरायचे !!
जळणे शेजार्या वर!
सोसेना कलिगचे काम
घरातले प्रोब्लेम सोडायचे !!
होता पहाट वेळी!
उरकावी कामांची यादी !!
मनात उत्साह भरायचे !!
स्वप्नांच्या या खिडकीपाशी !
घे तू श्वास जराशी !
उद्याच्या आशेवर भुलायचे !
दिवस मजेत जगायचे !! दिवस मजेत जगायचे !!
अज्ञानाचा विंचू ( भारुड )
-
अगगगग SSSSS
काय झालं ग ?
विंचू चावला...
काय मी करु ? विंचू चावला
कुणाला सांगू ? विंचू चावला
विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला..हो !
निरक्षरतेचा वि...
6 days ago
0 Comments:
Post a Comment